नांदरुख ग्रा.पं. च्या कार्यालय विस्तारीकरण कामाचा शुभारंभ

⚡मालवण ता.२८-: मालवण तालुक्यातील नांदरुख ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक श्री. विठ्ठल ज्ञानदेव गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

या कार्यक्रमास नांदरुखचे सरपंच रामचंद्र गोविंद चव्हाण, उपसरपंच दशरथ संभाजी पोखरणकर, सदस्य नम्रता चव्हाण, समीक्षा चव्हाण, राजश्री कांबळी, ग्रामसेवक महेंद्र मोरे, तलाठी सौ. समीरा सावंत तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page