घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धेचे काँग्रेसकडून आयोजन…

इर्शाद शेख यांची माहिती:२१ ते २५ सप्टवर कालावधीत आयोजन

⚡सावंतवाडी ता.२९-: येथील जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रायोजित गणेश उत्सव सनानिमित्त घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धाच आयोजन करण्यात आले आहे.याबाबतची माहिती जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली आहे.

दरम्यान ही स्पर्धा 21 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार असल्याच देखील त्यांनी यावेळी सांगितले.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

You cannot copy content of this page