राष्ट्रवादी युवकतर्फे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात चादर व फळे वाटप
⚡कणकवली ता.२२-: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना चादर व फळे वाटप कार्यक्रम करण्यात आला. युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस आरोग्य क्षेत्रातील सामाजिक उपक्रमानी साजरा करण्यात आला. कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना चादर व फळे वाटप.यावेळी जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस रुजाय…
