साद फाऊंडेशन विद्यार्थ्यांच्या सदैव पाठिशी
गितांजली नाईक ः पाडलोसमधील मुलांना केले शिक्षणिक साहित्य वाटप ⚡बांदा ता.२२-: साद फाऊंडेशन सिंधुदुर्ग मार्फत जिल्ह्यात आवश्यक ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सुरू आहे. तसेच सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य क्षेत्रातही मोठे योगदान आहे. आपल्या गावातील विद्यार्थी एक अधिकारी बनवा यासाठी आपली सदैव धडपड सुरू असते. मुलांना शैक्षणिकबाबती कोणतीही आर्थिक समस्या निर्माण होऊ नये म्हणून…
