तळेरे येथे 25 जुलै रोजी रक्तदान शिबिर
⚡कणकवली ता.२३-: तळेरे येथील स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाच्या वतीने मंगळवारी 25 जुलै रोजी सकाळी 9 ते दू. 1 वा. पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी दोनदा रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. याशिवाय अनेक…
