कोल्हापूरचा शिव स्पोर्ट्स संघ विजेता;पार्से गोवाचा डॅडीज लव्ह संघ उपविजेता
संदीप गावडे आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल संघाचा निकाल जाहीर.. सावंतवाडी,ता.१७: संदिप गावडे आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा मानकरी कोल्हापुर येथील “शिव स्पोर्टस संघ” ठरला तर पारसे गोवा येथील “डॅडीज लव्ह” या संघाने उपविजेतापद पटकावले. येथील जिमखाना मैदानावर २ दिवस चाललेल्या या स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दरम्यान यात उत्कृष्ट खेळाडू म्हणून नयन…
