Headlines

Global Maharashtra Breaking News

ओझर विद्यामंदिरला दहा संगणक संच भेट…

⚡मालवण ता.२२-: मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचलित ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेला रोटरी क्लब मुलुंड साऊथ यांनी पाच आणि सदस्य मुकेश केनिया यांनी पाच संगणक संच भेट म्हणून दिले. त्यामुळे ओझर विद्यामंदिर आता संगणक सज्ज झाले आहे. सदर संगणक संच मिळवून देण्यासाठी ओझर विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी तथा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ….

Read Full News

गोडकर आर्ट अकॅडमीच्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर…

⚡मालवण ता.२३-:गोडकर्स आर्ट अकॅडमी मालवण यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा शाळानिहाय निकाल जाहिर झाला आहे. या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ दि. २ मे रोजी दैवज्ञ भवन हॉल मालवण येथे सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची चित्रे व चित्रकार विनायक गोडकर यांची चित्रे यांचे संयुक्त चित्र…

Read Full News

मालवणात उद्या मतदान जनजागृतीपर कार्यक्रम…

⚡मालवण ता.२२-: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपरिषदेतर्फे मतदान जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. मालवण बंदर जेटी येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे हे उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त सकाळी ७ वा. शालेय विद्यार्थ्यांची वाळू शिल्प स्पर्धा, ८वा. मान्यवरांचे स्वागत, त्यानंतर बीच रन, सकाळी…

Read Full News

मुंबईनंतर सिंधुदुर्ग गुजरात्यांच्या हाती देण्याचा भाजपचा डाव…

वैभव नाईक ;गुजरात्यांनी व्यवसाय पुरते मर्यादित रहावे.. ⚡कणकवली ता.२३-: केवळ मतांच्या राजकारणासाठी भाजप पक्ष आणि नारायण राणे हे गुजराती लोकांना जिल्ह्याच्या राजकारणात आणून स्थानिक कोकणी मराठी माणसाचे भविष्य उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली. श्री.नाईक म्हणाले, नारायण राणेंनी यांनी गुजराती बांधवांसमवेत बैठक घेतल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले. भाजप…

Read Full News

पाडलोसमध्ये 25 व 26 रोजी विविध कार्यक्रम…

⚡बांदा ता.२३-: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त दि. 25 व 26 एप्रिल रोजी पाडलोस सिद्धिविनायक कला क्रीडा मंडळ शितलवाडी व पाडलोस ग्रामस्थ यांच्या सहकार्याने दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वा. प्रतिमेचे पूजन व वंदना होणार. समारंभाचे अध्यक्षपदी पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर, प्रमुख पाहुणे हरिश्चंद्र मणेरकर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर…

Read Full News

हप्ते घेणारे कधी फोटो काढत नाहीत…

शैलेश परब यांचा पलटवार: पराभव दिसू लागल्याने निलेश राणे सैरभर.. ⚡सावंतवाडी ता.२३-: निलेश राणे यांनी रेडी पोट संदर्भात जे आरोप केलेत ते सिद्ध करून दाखवावे आम्ही स्थानिक लोकांच्या रोजगारा संदर्भात त्या ठिकाणी गेलो होतो.त्यामुळे जर आम्ही त्या ठिकाणी हप्ते घेण्यासाठी गेलो असतो तर आम्ही फोटो कशाला काढले असते असा सवाल श्री शैलेश परब यांनी आज…

Read Full News

देवगड मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡देवगड ता.२३-: महाविकास आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार खास.विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हाप्रमुख संदेश पारकर,शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी देवगड-जामसंडे गावाचे आराध्य दैवत श्री दिर्बादेवी रामेश्वराचे दर्शन घेत प्रचाराचा शुभारंभ केला. . खास. विनायक राऊत यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला यावेळी शहरप्रमुख नगरसेवक संतोष…

Read Full News

देवगड जामसंडे शहरातून नारायण राणेंना मताधिक्य देणार…

माजी आम. अजित गोगटे:विनायक राऊत पुन्हा खासदार होणार नाही.. ⚡देवगड ता.२३-: देवगड जामसंडे शहरातील महायुतीचे उमेदवार नाम.नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ देवगड जामसंडे गावचे आराध्य दैवत श्री दिर्बादेवी रामेश्वर चरणी श्रीफळ ठेवून नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजय होऊ दे असे साकडे घालत प्रचाराचे श्रीफळ वाढविण्यात आले. देवगड जामसंडे शहरात राणेंना मताधिक्यही काळ्या दगडावरची रेघ…

Read Full News

माईण येथे 29 रोजी विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२३-: श्री इस्वटी गणेश विकास मंडळातर्फे माईण-उभाडेवाडी येथील गणेश मंदिरात सोमवार 29 एप्रिलला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी 11 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा व आरती, दुपारी 1.30 वा. महाप्रासाद, रात्री 9 वा. श्री महादेश्‍वर प्रा. भजन मंडळ, नाडण-देवगडचे बुवा संदीप पुजारे, श्री कोटेश्‍वर नवतरुण भजन मंडळ, हरकुळ बु. चे बुवा…

Read Full News

तरंदळेतील धनगरबांधवांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा…

⚡कणकवली ता.२३-: ऑल इंडिया धनगर समाज महासंघातर्फे तरंदळे-धनगरवाडी धनगरबांधवांचे प्रश्‍न व समस्यांवर जाणून घेण्यासाठी घोंगडी बैठक घेण्यात आली. यात प्रश्‍न व समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. बैठकीला ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या सिंधुदुर्ग शाखेचे जिल्हाध्यक्ष विजय खरात, तालुकाध्यक्ष सुरेश जंगले, सखाराम खरात, सीताराम खरात, राजू जंगले, दीपक खरात, सखाराम जंगले, गणेश खरात, सीताराम बाळू खरात,…

Read Full News

You cannot copy content of this page