श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त भटवाडीत पणत्या व रांगोळी साहित्याचे वाटप…
परशुराम चलवाडी दाम्पत्याचा पुढाकार; सर्व स्तरातून कौतुक.. ⚡सावंतवाडी ता.२२-: आयोध्या येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी भटवाडी येथे सामाजिक कार्यकर्ते श्री परशुराम चलवाडी व सौ. नीलिमा चलवाडी यांच्या पुढाकारातून प्रत्येक घरात पाच पणत्या रांगोळी अगरबत्ती असे भेटवस्तू वाटप केले. तरी आज प्रत्येकाने आपल्या घरात पाच दिवे लावून आनंद उत्सव साजरा करावा असे आवहान शालेय…
