जानवली नदीपात्रातील पाण्याचा पंच चोरीस…

⚡कणकवली ता.०१-: गणपती साना येथील जानवली नदीपात्रातील किर्लोस्कर कंपनीचा 3 एचपीचा 7000 किमतीचा पाण्याचा पंप चोरीस गेला. ही घटना मंगळवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत पंपाचे मालक सहदेव लक्ष्मण बागवे (70. रा. फौजदारवाडी) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत तपास हवालदार विनोद सुपल करीत आहेत.

You cannot copy content of this page