उभादांडा जिल्हापरिषद मर्यादित नमो चषक क्रिकेट स्पर्धेत मंगलदीप भेंडमळा संघ विजयी…
⚡वेंगुर्ले ता.२२-: उभादांडा जिल्हापरिषद मर्यादित नमो चषक क्रिकेट स्पर्धेत मंगलदीप भेंडमळा संघ विजयी तर ओंकार आडारी संघ उपविजयी ठरला. या महा अंतिम सामन्याची नाणेफेक भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या शुभ हस्ते झाली.विजेता मंगलदिप भेंडमळा संघास रोख रक्कम 15000/- व नमो चषक तरउपविजेता ओंकार आडारी रोख रक्कम 10000/- व नमो चषक देऊन गौरविण्यात…
