नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राजन तेली यांचा आरोंदा गावात नागरिकांशी संवाद…

⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा गावात माजी मुख्यमंत्री तथा सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नारायण राणें यांच्या प्रचारार्थ माजी आमदार राजन तेली यांनी भेट त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी सोबत श्री.प्रितेश राऊळ, श्री. शेखर गावकर, सौ. शर्वणी ताई गावकर, आबा सातोस्कर,काका आचरेकर,आदी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

You cannot copy content of this page