बांदा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बाळु सावंत यांची बिनविरोध निवड…
उपस्थितांकडून शुभेच्छा:बांदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहू… ⚡बांदा ता.०६-: बांदा शहर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आज भापजचे ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळु सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने श्री सावंत हे उपसरपंचपदी विराजमान झालेत. आज दुपारी ३ वाजता याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. उपसरपंच जावेद खतीब यांनी पक्षीय…
