महाळुंगे येथे चक्रीवादळामुळे घराचे छप्पर उडून 23 हजार सहाशेचे नुकसान…

देवगड(प्रतिनिधी)१८ जुलै २०२४

     देवगड तालुक्यात पावसाची संंतप्तधार ही सुरूच आहे. गुरुवसरी पहाटे झालेल्या चक्री वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी किरकोळ पडझड झाली आहे. महाळुंगे येथील दशरथ रामचंद्र देवळेकर यांच्या घराच्या छपराचे सिमेंट पत्रे उडून गेल्याने सुमारे 23 हजार 600 रुपयांचे नुकसान झाले आहे.

90 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून शासनाने अजूनही अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे.

You cannot copy content of this page