ज्येष्ठ नागरिक नाऊ बोडेकर यांचे वृद्धापकाळाने राहात्या घरी निधन…

⚡वैभववाडी ता.१८-: खाबाळे दारयेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक नाऊ धाकलू बोडेकर वय 81 यांचे वृद्धापकाळाने राहात्या घरी निधन झाले.
त्यांच्यावर खांबाळे येथील मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी विवाहित तीन मुली दोन मुलगे सुना नातवंडे जावई. असा मोठा परिवार आहे.

You cannot copy content of this page