मालवण दि प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन व अहमदनगर जिल्हा खो- खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६२ वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२६ या कालावधीत अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ निवड चाचणी स्पर्धा शनिवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी श्री रेकोबा हायस्कूल वायरी भूतनाथ तालुका मालवण येथे आयोजित करण्यात आलेली आहे
तरी या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त खो-खो खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन दि अमॅच्युअर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्री.अमित सामंत यांनी केले आहे अधिक माहितीसाठी संघटनेचे सचिव श्री संजय पेंडूरकर, खजिनदार दुर्वांक मेस्त्री मोबाईल ९७६७५९२१६० यांच्याशी संपर्क साधावा
