गुरुपौर्णिमेनिमित्त रविवारी प. पूज्य श्री संत सदगुरु आनंदी गुरुजी यांचा दर्शन सोहळा…

कुडाळ : रविवार, २१ जुलै रोजी परम पूज्य श्री संत सदगुरु आनंदी गुरुजी यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन सोहळा आयोजित केला आहे. गुरुशिष्याचे नाते दृढ करणारा उत्सव आषाढ शुक्ल पौर्णिमा या दिवशी सकाळी ठीक १०.३० वाजता ज्ञान, कर्म, भक्ती आणि मुक्ती संस्थेच्या बावळाट फौजदार वाडी (ता : सावंवाडी) या मठामध्ये आयोजित केला आहे. तरी सर्व सद्भक्तांनी भाविकांनी सहकुटुंब परिवरासहित उपस्थित राहून सद्गुरू दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page