⚡सावंतवाडी ता.१८-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेत्ये शाळेत सर्व मुलांना सरपंच गुणाजी गावडे यांनी खाऊ वाटप करून मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी गुरुदास गावकर शरद जाधव संतोष गावडे महेश गावडे शिक्षक वर्ग आदी उपस्थित होते.
