वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन आचरण केल्याने सत्य प्राप्त होते…
विजय चौकेकर: भोंडू बाबांपासून सावध राहून समाजाचा संरक्षण करा.. ⚡मालवण ता.०८-: महात्मा गांधींजींनी आपल्या जीवनात अहिंसेचा मार्ग स्विकारला. तसेच त्यांचे वर्तन सत्याचे आचरण करणारेच होते आणि सत्य हे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन आचरण केल्यानेच प्राप्त होते, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले. मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल आणि…
