उपरलकरांच्या पायाला हात लावून आमदारीकीसाठी उद्धव ठाकरेंना पैसे दिले असे केसरकरांनी सांगावे…
खास. विनायक राऊत ;उलट निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी केसरकरांना पक्षनिधी दिला.. ⚡सावंतवाडी ता.२०-: आमदारकीच्या तिकिटासाठी जर केसरकारांनी उद्धव ठाकरेंना पैसे दिले तर त्यांनी उपरलकरच्या पायाला हात लावून सांगावे असे खुले आवाहन खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले. दरम्यान निवडणूक लढवताना केसरकारांकडे पैसे नव्हते तेव्हा उद्धव ठाकरे यांनी केसरकर यांना क्षणाची विनवणी न करता त्यांना पैसे…
