कणकवली शहरातील मसुरकर कीनई रस्त्याचे खड्डे तातडीने बुजवा…

माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी..

⚡कणकवली ता.२९-: शहरातील आचरा रोड (किनई रोड) ते गांगोमंदिर हायवे या रस्त्यावर पावसामुळे मोठ्याप्रमाणात खड्‌डे पडले आहेत. सदर रस्त्यावर मोठयाप्रमाणात वाहतूक असल्यामुळे ते तातडीने बुजविण्यात यावेत अशी मागणी माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page