Headlines

Global Maharashtra Breaking News

दीपक केसरकर यांच्या माध्यमातून बिर्जे कुटुंबाला आर्थिक मदत…

⚡सावंतवाडी ता.०२-: तालुक्यातील मौजे चराठे येथील शेतकरी श्री यशवंत गणपत बिर्जे गावठाणवाडी यांचे राहते घर आर्थिक दृष्टीमुळे घराची भिंत कोसळून स्वतः श्री यशवंत बिर्जे व त्यांच्या मुलगा गणपत बिर्जे हे दोघे ढिगार्‍याखाली सापडून जबर जखमी झाले. ग्रामस्थांनी तात्काळ ढिगार्‍यातून दोन्ही व्यक्तींना काढून जखमी परिस्थितीत उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर उपचार चालू आहेत. दरम्यान अतिवृष्टीमुळे…

Read Full News

कोंडुरा येथए आयोजित जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.०२-: पारिजात फ्रेंड सर्कल आरोस व (कै.) विद्याधर श्रीपाद शिरसाट मित्रपरिवार यांच्यावतीने कोंडूरा येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तीन शालेय गटात ही स्पर्धा घेण्यात आली. आठवी ते दहावी गटात श्रावणी आरोंदेकर, अस्मि मांजरेकर, मृदुला सावंत यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले. तर तनुष्का मेस्त्री, साक्षी दळवी यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात…

Read Full News

विलवडे छत्रपती शिवाजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रदीप दळवी…

⚡सावंतवाडी ता.०२-: विलवडे येथील छत्रपती शिवाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विलवडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रदीप दळवी यांची तर व्हाईसचेरमनपदी सौ साक्षी विलास गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही एकमताने निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणुन आर आर आरावंदेकर यांनी काम केले. यावेळी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रदीप दळवी यांची…

Read Full News

विविध समस्या बाबत सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी ठाकरे सेना देणार ग्रामपंचायतवर धडक…

साईप्रसाद काणेकर:मच्छिमार्केट इमारत लोकार्पण न केल्यास १५ ऑगस्टला फटाके व ढोल वाजवून उदघाटन करणार.. बांदा/प्रतिनिधी-: बांदा शहरातील देऊळवाडी, रामनगर भागातील पाणीप्रश्न तसेच शहरातील विविध समस्या याबाबत सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे मंगळवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी बांदा ग्रामपंचायत कार्यालयात धडक देणार असल्याची माहिती शिवसेना…

Read Full News

कणकवली शहरातील तळेकर सेल्स मोबाईल दुकान अज्ञात चोरट्याने फोडले…

⚡कणकवली ता.०१-: शहरातील आपासाहेब पटवर्धन चौकातील तळेकर सेल्स मोबाईल दुकान अज्ञात चोरट्याने फोडले. त्या दुकानातील दोन मोबाईल व १ हजार रोख रक्कम असे मिळून ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मोबाईल शॉपीचे मालक विनायक शैलेश तळेकर (रा. वैभववाडी) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात…

Read Full News

मुसळधार पावसामुळे बांद्यात पूरस्थिती…

बांदा/प्रतिनिधीमुसऴधार पावसामुळे गुरुवारी पहाटे बांद्यात तेरेखोल नदीचे पाणी वाढले होते.हे पाणी नदीपात्राबाहेर येऊन नदीनजीकच्या आळावाडा मासळीमार्केटपुढे आल्याने मच्छामार्केट,शेर्ले मार्ग बंद होता. सखल भागात आळवाडा मच्छी मार्केट मध्ये असल्याने दुपारीपर्यंत तेरेखोल नदीचे पाणी होते. गुरुवारी दुपारी पावसाने विश्रांती घेतल्याने पाणी नदीत गेले.  सायंकाळी बांदा आळावाडा मासळीमार्केटही नेहमीप्रमाणे सुरु होते. बांदा आळवाडा तेथे पूराच्या पाण्यात कार फसल्याने…

Read Full News

पोलिसांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याच्या समन्वय समितीमध्ये मंत्री दीपक केसरकर यांची नियुक्ती…

सावंतवाडी : राज्यातील पोलीसांच्या विविध समस्यांसंदर्भात त्यांच्या कुटुंबियांकडून वेळोवेळी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, अडचणींबाबत शासनाकडे निवेदने केली जातात. पोलीसांच्या कुटुंबियांना येणाऱ्या समस्या, अडचणींवर विचारविनिमय करुन त्यावर तोडगा काढण्यासाठी समन्वय समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी उपमुख्य तथा गृहमंत्री, देवेंद्र फडणवीस तर सदस्यपदी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत कौशल्य विकास…

Read Full News

आभाळमाया ग्रुपकडून रावजी चव्हाण यांना उपचारासाठी आर्थिक मदत सुपूर्त…

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील नांदोस चव्हाण वाडी येथील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या श्री. रावजी चव्हाण यांना उपचारांसाठी आभाळमाया ग्रुपतर्फे आर्थिक मदत जमा करून ती चव्हाण यांना सुपूर्द करण्यात आली. रावजी चव्हाण हे मिरज येथील हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असून मिरज येथे जाऊन त्यांना हि मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी आभाळमाया ग्रुपचे सदस्य समीर रावले, जगदीश…

Read Full News

प्रेमचंद यांनी भारतीय साहित्याची दिशा बदलण्याचे कार्य केले…

प्रा. हंबीरराव चौगले: ज्येष्ठ साहित्यिक प्रेमचंद यांची जयंती साजरी.. मालवण (प्रतिनिधी) हिंदी भाषा साहित्यातील प्रेमचंद यांच्या साहित्याचे वैश्विक महत्व आहे. प्रेमचंद यांनी वास्तववादी साहित्य लिखाण करून दीन, दलित, दुबळे, मजूर, कामगार, शेतकरी यांना आपल्या साहित्यातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, प्रेमचंद यांनी भारतीय साहित्याची दिशा बदलण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे…

Read Full News

योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधा…

ऐश्वर्या काळूशे:कुडाळ मध्ये महसूल पंधरवडा शुभारंभ.. ⚡कुडाळ ता.०१-: महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे,या उद्देशाने शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेचा महिलांनी लाभ घेऊन आप-आपल्या क्षेत्रात प्रगती साधावी व भविष्यात योजनांवर अवलंबून न राहता स्वकर्तृत्वावर उभे राहावे असे आवाहन कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी केले. यावेळी प्रातांधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या हस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण…

Read Full News

You cannot copy content of this page