शहरांमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी…
सुरेश भोगटे:तात्काळ अडचणी दूर करा;भोगटेंची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०८-: शहरांमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे नागरिक तसेच व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे एकूणच याबाबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी वीस वितरण अधिकाऱ्यांना जाब विचारात विद्युत प्रवाह अविरत सुरू राहण्यासाठी तांत्रिक तात्काळ अडचणी दूर करा अशी मागणी केली. सावंतवाडी शहरांमध्ये अलीकडे प्रवाह खंडित होण्याच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत…
