कोकण रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणाबरोबरच प्लॅटफॉर्मवर शेड होणे अत्यावश्यक…
खासदार नारायण राणें:रेल्वे स्थानके सुशोभिकरण कामाचे श्रेय पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह सर्व जनतेच.. कणकवली : सिंगापूरच्या धर्तीवर सिंधुदुर्ग किनारपट्टीचाही विकास करण्याला माझे प्राधान्य आहे. त्यादृष्टीने सिंगापूर येथील अभियंत्यांना इथे आमंत्रित केले आहे. त्यांना किनारपट्टीलगतची जी जागा पसंत पडेल, तेथे पर्यटकांसाठी सुविधा निर्माण केल्या जातील. कोकण रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणाबरोबरच प्लॅटफॉर्मवर शेड होणे देखील अत्यावश्यक आहे. त्यासाठीचा…
