इन्सुली पोलीस चेकपोस्टवर बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई…
१९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त:गुजरात येथील एक ताब्यात.. ⚡बांदा ता.२९-: मुंबई – गोवा महामार्गावर इन्सुली पोलीस चेकपोस्टवर बांदा पोलिसांनी बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई केली. यात ७ लाख २० हजार रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारुसह एकूण १९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी इक्बाल जुमाभाई थेबा (२६, रा. जुनागड सिटी,…
