वेंगुर्ला सागरतीर्थ येथे माजी आमदार राजन तेली यांनी दिली भेट…

गावातील विविध समस्यांचा घेतला आढावा:भाजपच्या माध्यमातून समस्या मार्गी लावण्याचे दिले आश्वासन ..

⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला सागरतीर्थ येथे माजी आमदार राजन तेली यांनी भेट देत शक्ती केंद्रप्रमुख, बुथ अध्यक्ष ,ग्रामपंचायत सदस्य,व सागरतीर्थ गावातील ग्रामस्थ सोबत विविध प्रश्नांवर संवाद साधत आढावा घेतला.यावेळी यावेळी ग्रामस्थांच्या येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्या भाजपच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न करू असा विश्वास श्री तेली यांनी उपस्थित ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांना दिला.

येवेळी श्री.बाबली वायंगणकर, श्री.मनवेल फर्नांडिस,परबवाडा उपसरपंच श्री.पप्पू परब,वेंगुर्ला भाजप युवामोर्चा अध्यक्ष श्री.प्रणव वायंगणकर,श्री.बाळू वत्स,श्री.अनिल बागकर,श्री.पांडुरंग फोडनाईक,श्री.पंकज नाईक,श्री.प्रसाद बागकर,श्री.सुमेष बागकर,श्री.शरद तांडेल , श्री.ज्ञानेश्वर मोटे,आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page