Headlines

Global Maharashtra Breaking News

बायोमेट्रिक ‘चे आदेश न मानणा-या ग्रामसेवकांवर कारवाई करा…

सामाजिक कार्यकर्त्यांचे दोडामार्गमध्ये उपोषण.. ⚡दोडामार्ग, ता.०२-: प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात बायोमेट्रिक प्रणाली व हालचाल रजिस्टर ठेवण्याचा शासन आदेश असूनही ते अद्याप ठेवण्यात आलेले नाही.त्यामुळे शासनाचे आदेश न मानणा-या संबधित कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव (घोटगे ) व जेनिफर लोबो (साटेली भेडशी ) यांनी बुधवारी (ता. २) सकाळी दहा वाजल्यापासून येथील पंचायत…

Read Full News

सावंतवाडी शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन…!

नवरात्रउत्सवाचे निमित्त:स्पर्धेत जास्तीत जास्त महिला- मुलींनी सहभाग घेण्याच केले आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.०२-: नवरात्र उत्सवानिमित्त सावंतवाडी शहर शिंदे शिवसेना महिला आघाडी तर्फे 4 ऑक्टोंबर रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे वैश्य भवन हॉल येथे सायंकाळी पाच ते आठ या वेळेत या स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत दांडिया महिला, दांडिया मुली, गरबा महिला, गरबा मुली,…

Read Full News

सिंधुदुर्ग महाविद्यालयात ३ रोजी फुगडी संमेलन…!

⚡मालवण ता.०२-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात पर्यटन दिनानिमित्त लोककला पर्यटन या संकल्पनेवर पर्यटन सप्ताह साजरा होत असून यानिमित्त महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग, महिला विकास कक्ष, DLLE आणि स्वराज्य महिला ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता फुगडी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. फुगडी म्हणजे मालवणी लोककलेचा एक आविष्कार…

Read Full News

मालवणच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर जयंती साजरी…!

⚡मालवण ता.०२-:मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय व एन एस एस विभाग यांच्यावतीने कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास राबते यांनी पुष्पहार अर्पण केला. तर राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. डॉ. देविदास हारगिले यांनी लालबहादूर शास्त्री…

Read Full News

केसरकरांच्या पराभवासाठी राजन तेलीच काय विशाल परबांची मदत घेऊ…

प्रविण भोसले; पंधरा वर्षात केसरकरांनी फक्त घोषणा करून सर्वसामान्य लोकांना फसवलं.. सावंतवाडी,ता.०२: काही झाले तरी दीपक केसरकर यांचा पराभव करायचा आहे. त्यामुळे राजन तेलीच काय विशाल परबांची मदत लागली तरी आम्ही घेवू. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज येथे केली.दरम्यान गेल्या पंधरा वर्षात फक्त घोषणा करून सर्वसामान्य लोकांची फसवण्याचा काम केसरकर यांनी…

Read Full News

मंत्री दीपक केसरकर यांची गॅरंटी संपली…

प्रवीण भोसले: माझा वैयक्तिक वाद नाही, मात्र मंत्रिपद भोगूनही मतदारसंघाचा विकास केला नसल्याची व्यक्त केली खंत.. ⚡सावंतवाडी ता.०२-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी संपली त्याचप्रमाणे मंत्री दीपक केसरकर यांचीही गॅरंटी संपलेली आहे. मल्टीस्पेशालिटी संदर्भात ते कसे युवराज लखमराजे भोसले यांचा वापर करतील हे त्यांनाही समजणार नाही अशी टीका राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज…

Read Full News

राजन तेलींनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट…?

दोघांमध्ये पाऊण तास चर्चा..?: सूत्रांची माहिती.. ⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या गोटातून जोरदार हालचाली सुरू असून भाजपकडून इच्छुक असलेले माजी आमदार राजन तेली यांनी नुकतीच राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तब्बल दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान या बैठकीमध्ये काय चर्चा झाली हे…

Read Full News

राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये कळसुलकर शाळेचे शिक्षक धोंडी वरक यांचे सुयश…

⚡सावंतवाडी ता.०२-: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र मार्फत आयोजित दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा- 2023 मध्ये कळसुलकर प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री.धोंडी गंगाराम वरक यांनी तालुका स्तरावर दोन गटांमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले. त्याबद्दल सावंतवाडी परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. बदलत्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा पार पाडण्यासाठी ई- साहित्य…

Read Full News

स्वच्छता हे सेवा अंतर्गत शौचालयाचे उद्घाटन

देवगड (प्रतिनिधी)-:ग्रामपंचायत मिठमुंबरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पतंप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता ही सेवा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय शेजारील सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन सरपंच बाळकृष्ण गांवकर व उपसरपंच गुरुनाथ गांवकर यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल गांवकर ,संदिप मुंबरकर, सरीता वाघट , ग्रामपंचायत अधिकारी आर. एस. गोवळकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष…

Read Full News

कोंडूरा तिठा येथे स्ट्राँग आर्म फिटनेस व्यायामशाळेचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते उद्या होणार उद्घाटन…!

⚡सावंतवाडी ता.०२-: घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-कोंडुरा तिठा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या “स्ट्राँग आर्म फिटनेस” या आधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन गुरुवार दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता युवा उद्योजक तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांच्या शुभहस्ते होणार आहे. तरीही या उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवर, शासकीय अधिकारी, व्यवसायिक, नातेवाईक, मिञपरीवार यांनी उपस्थित…

Read Full News

You cannot copy content of this page