केसरकरांच्या पराभवासाठी राजन तेलीच काय विशाल परबांची मदत घेऊ…

प्रविण भोसले; पंधरा वर्षात केसरकरांनी फक्त घोषणा करून सर्वसामान्य लोकांना फसवलं..

सावंतवाडी,ता.०२: काही झाले तरी दीपक केसरकर यांचा पराभव करायचा आहे. त्यामुळे राजन तेलीच काय विशाल परबांची मदत लागली तरी आम्ही घेवू. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज येथे केली.दरम्यान गेल्या पंधरा वर्षात फक्त घोषणा करून सर्वसामान्य लोकांची फसवण्याचा काम केसरकर यांनी केल. त्यामुळे यावे केसरकर यांचा पराभव आम्ही निश्चितच करणार आहे असा विश्वास आहे त्यांनी या व्यक्त केला.

You cannot copy content of this page