⚡सावंतवाडी ता.०२-: घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-कोंडुरा तिठा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या “स्ट्राँग आर्म फिटनेस” या आधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन गुरुवार दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता युवा उद्योजक तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांच्या शुभहस्ते होणार आहे.
तरीही या उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवर, शासकीय अधिकारी, व्यवसायिक, नातेवाईक, मिञपरीवार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन व्यायामशाळेचे मालक प्रविण बर्वे, प्रसाद नाईक यांनी केले आहे.
