Headlines

Global Maharashtra Breaking News

ठेकेदारांना धमकी देऊन खंडणी गोळा करण्याचे राजन तेलींचे काम…

नारायण राणे ; तेलीचे व्यवसाय काय ? बांद्रात कोट्यावधीचा प्लॅट मी दिला.. कुडाळ ता.२३-: भाजपा सोडतांना माझ्यावर टिका करणाऱ्या राजन तेली कडे काय होते मी आमदार केला म्हणून आज कणकवली व सावंतवाडीत याचे बगले आहेत. त्यांचे व्यवसाय काय? फक्त ठेकेदाराना धमकावायचे आणि खंडणी वसूल करण्याचे याचे धंदे आहेत. मुंबई बांद्रात कोट्यावधी रुपयाचा प्लॅट याला मी…

Read Full News

जिथे राणे साहेबांचा पराभव झाला त्याचा वचपा मला काढायचाय…

निलेश राणें:गेल्या 10 वर्षात माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग संघर्षाचे.. ⚡कुडाळ ता.२३-: गेल्या 10 वर्षात माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग संघर्षाचे आलेत. या 10 वर्षात राणे कुटुंबीयांनी काय काय सहन केलय हे तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. परंतु, या 10 वर्षात मला अनेक संधी देखील आल्यात पक्षाकडून विधानपरिषद सह लोकसभेसाठी देखील विचारले परंतु, जिथे राणे साहेबांचा…

Read Full News

राजन तेली यांना उमेदवारी जाहीर…

⚡सावंतवाडी ता.२३-: माजी आमदार राजन तेली यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे शिवसेना पक्षातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Read Full News

पुढचा फिक्स आमदार हे निलेश राणेंच…

आमदार नितेश राणें: १० वर्षात कुडाळ मतदारसंघाचा विकास काय केला ते तुम्ही पहा,त्यामुळे आता परिवर्तन करा.. ⚡कुडाळ ता.२३-: आजची गर्दी ही पुढचे भवितव्य ठरवणार असल्याने निलेश राणे हे फिक्स आमदार होतील असा विश्वास नितेश राणे यांनी आज व्यक्त केला. गेली 8 वर्ष सत्तेत असून देखील विद्यमान आमदारांनी किती परिवर्तन केले ते पहा. निलेश राणे यांना…

Read Full News

राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत देवगडच्या सुकन्या प्रांजली वाडेकर हिचे यश…

देवगड (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे महाराष्ट्र राज्य अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी, नांदेड आयोजित राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा नांदेड येथे १८ ते २० ऑक्टोंबर रोजी श्री गुरु गोविंद सिंग क्रीडा संकुल येथे संपन्न झाली. या स्पर्धेत TWJ आर्चरी ॲकडमी, पुणेची धनुर्धर कु. प्रांजली संजय वाडेकर ( रा. वाडातर, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग )…

Read Full News

मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाच्या अध्यक्षपदी अजित गवंडे…!

⚡मालवण ता.२३-: मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाच्या सभेत २०२४ ते २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी नूतन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी अजित वसंत गवंडे यांची तर सचिव पदी दामोदर मैनाजी गवई यांची निवड करण्यात आली. मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे – उपाध्यक्ष श्रीकांत राजाराम वेंगुर्लेकर, सहसचिव सुरेश बापू चव्हाण,…

Read Full News

असंघटित कामगारांना मिळणार रेशनकार्ड…

⚡मालवण ता.२३-:केंद्र शासनाच्या ई श्रम पोर्टलवरीलनोंदणीकृत असंघटित कामगारांना रेशनकार्ड देण्याचीकार्यवाही मालवण तहसील कार्यालयातर्फे करण्यातयेणार आहे. यामुळे मालवण तालुक्यातील असंघटितकामगारांनी केंद्र शासनाच्या ई-श्रम पोर्टलवर आपली नोंदणी केलेली असल्यास आणि त्यांच्याकडे रेशनकार्ड नसल्यास त्यांनी तात्काळ मालवण तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार वर्षा झालटे यांनी केले आहे. न्यायालयाच्या आदेशाने असंघटित कामगारांनाशिधापत्रिका वितरित करण्यात येणार…

Read Full News

मालवणात श्री देव रामेश्वराचे दर्शन घेत आम. वैभव नाईक यांच्याकडून प्रचाराचा शुभारंभ…!

मालवण (प्रतिनिधी) मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आम. वैभव नाईक यांनी आज मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण व श्री देवी सातेरीचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्याबरोबरच कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून वैभव नाईक यांच्या विजयाची हॅट्रिक व्हावी त्याचबरोबर ते जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत असे गाऱ्हाणे…

Read Full News

मालवण तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन…!

मालवण (प्रतिनिधी) नगर वाचन मंदिर, मालवण तर्फे मालवण तालुकास्तरीय खुली वाचक स्पर्धा बुधवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. सुप्रसिध्द साहित्यिक कोकणपुत्र जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या स्पर्धेचा विषय ‘जयवंत दळवी यांची कोणतीही साहित्यकृती’ हा आहे. ही स्पर्धा वय वर्षे १६ व त्यावरील स्पर्धकांसाठी खुली आहे. स्पर्धेतील विजेत्या प्रथम,…

Read Full News

नारायण राणे, रवींद्र चव्हाण, माझ्यासोबत असल्याने मी विजयी चौकार मारणार…

मंत्री दीपक केसरकर:एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीसमोर उभं राहिलं की आपलं नाव महाराष्ट्रात होत यामुळे अनेकजण मतदारसंघातून इच्छुक.. ⚡सावंतवाडी ता.२३-: मी साईबाबांचा भक्त आहे.‌‌ जे घडत ते त्यांच्या आशीर्वादाने घडतं. त्यामुळे यावेळीही चांगलंच घडेल. पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री खास. नारायण राणे यांच्यासारखे दिग्गज नेते माझ्यासोबत आहे. ही मंडळी जेव्हा सोबत असतात तेव्हा विजयाची निश्चित खात्री असते…

Read Full News

You cannot copy content of this page