पुढचा फिक्स आमदार हे निलेश राणेंच…

आमदार नितेश राणें: १० वर्षात कुडाळ मतदारसंघाचा विकास काय केला ते तुम्ही पहा,त्यामुळे आता परिवर्तन करा..

⚡कुडाळ ता.२३-: आजची गर्दी ही पुढचे भवितव्य ठरवणार असल्याने निलेश राणे हे फिक्स आमदार होतील असा विश्वास नितेश राणे यांनी आज व्यक्त केला. गेली 8 वर्ष सत्तेत असून देखील विद्यमान आमदारांनी किती परिवर्तन केले ते पहा. निलेश राणे यांना आमदार करून तुम्हाला आलेल्या संधीचे सोने करा असे आवाहन त्यांनी महायुतीच्या मेळाव्यात बोलताना केले आहे.

You cannot copy content of this page