देवगड नगरपंचायत उपनगराध्यक्षा मिताली सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश…
⚡कणकवली ता.०१-: देवगड जामसंडे नगरपंचायत उपनगराध्यक्षा व राष्ट्रवादीच्या सदस्या मिताली सावंत यांनी कणकवली येथे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मिताली सावंत ह्या पूर्वीच भाजपाच्या गटामध्ये सामील झाल्या होत्या. त्यांनी देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये भाजपाला पाठिंबा दिला होता. मात्र त्या राष्ट्रवादीतच होत्या. त्यांनी…
