मंत्री दीपक केसरकर यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल…

⚡सावंतवाडी ता.२९-: महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत खासदार नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे आणि महायुतीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page