राजन तेलींचा महाविकास आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल…

⚡सावंतवाडी ता.२९-: महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी आज सावंतवाडीत जोरदार शक्ती प्रदर्शन करून महाविकास आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

You cannot copy content of this page