जोरदार शक्तिप्रदर्शन करत दीपक केसरकर दाखल करणार उमेदवारी अर्ज…

महायुतीतील प्रमुख नेते असणार उपस्थित; श्री देव पाटेकर चरणी केसरकर झाले नतमस्तक…

⚡सावंतवाडी ता.२९-: महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, त्यापूर्वी त्यांनी आज शहरातील जागृत देवस्थान श्री देव पाटेकर यांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले आहेत. काही वेळातच महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

You cannot copy content of this page