वेंगुर्ला येथील समर कॅम्पचा समारोप…
⚡वेंगुर्ला ता.१९-: वेंगुर्ला-कॅम्प मैदानावर सुरु असलेल्या समर कॅम्पचा समारोप नुकताच झाला. या समर कॅम्पमध्ये ३५ मुलांनी सहभाग घेतला होता. या सर्वांना मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
⚡वेंगुर्ला ता.१९-: वेंगुर्ला-कॅम्प मैदानावर सुरु असलेल्या समर कॅम्पचा समारोप नुकताच झाला. या समर कॅम्पमध्ये ३५ मुलांनी सहभाग घेतला होता. या सर्वांना मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
अभिजित हेगशेट्ये यांचे प्रतिपादन:अद्वैत फाऊंडेशन आयोजित राष्ट्र सेवा दल शिबिराचा समारोप.. ⚡कणकवली ता.१९-: संविधान, समाजभान आणि समानतेची शिकवण जपणारी युवा पिढी राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरातून घडवली जाते. कोकणगांधी आप्पासाहेब पटवर्धन यांनी त्याकाळी भंगीकाम, कातडी कमावण्याचे काम स्वतः करून तळकोकणात सामाजिक समानतेची क्रांती केली होती. अद्वैत फाऊंडेशनने आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रममध्ये राष्ट्र सेवा दलाचे शिबीर…
⚡कणकवली ता.१९-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंच हरकुळ बुद्रक-बौद्धवाडी यांच्यावतीने तथागत भगवान गौतमबुद्ध, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव बौद्धवाडी येथे गुरुवार 23 मे रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या महोत्सवानिमित्त सकाळी 10 वा. पंचशील ध्वजवंदन, 10.30 वा. बुद्ध पूजापाठ, सायंकाळी 4 वा. फनीगेम्स, रात्री 8…
⚡सावंतवाडी ता.१९-: येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी या प्रतिष्ठानच्यावतीने निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तुरुंगातील बंदिवानासह अधिकारी व कर्मचारी यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना औषधेही देण्यात आली. यावेळी सर्वांची रक्तातील साखरेचीही तपासणी करण्यात आली. या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत, नेत्र रोग तज्ञ…
विशाल परब:श्री देवी सातेरी पाडली उत्सवास भेट देत घेतले दर्शन.. ⚡सावंतवाडी ता.१९-: येत्या काळात कोलगावातील जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मत युवा नेते श्री विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केले.दरम्यान कोलगांव येथे श्री देवी सातेरी पाडली उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष…
⚡कणकवली ता.१९-: मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायत प्रशासन ‘अलर्ट’ झाले आहे. शहरात गटारे, ओहोळ, नाले सफाईााी कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या, शहरातील वीजपोल, वाहिन्या आदींची पाहणी करण्यात येत आहे. लवकरच डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात येणार असून नगरपंचायतीमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षही स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली…
⚡कणकवली ता.१९-: कणकवली नगरपंचायतीच्या प्लास्टीकबंदी पथकातर्फे नुकतेच शहरामध्ये ‘सिंगल युज’ प्लास्टिक व सबंधित वस्तू बाळगाऱ्या व्यवसायिकांविरोधात कारवाईसत्र राबविण्यात आले. प्रभारी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 25 किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले. तसेच सहा जणांविरोधात मिळून 21 हजार 900 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण 2024 व माझी वसुंधरा अभियानांतर्गत…
ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती.. ⚡कणकवली ता.१९-: तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने झालेले मोठ्या प्रमाणातील नुकसान, महामार्गावर होणारे प्राणघातक अपघात, मारहाणीाया घटना घडूनही पोलीस कारवाईला होणारा विलंब, तालुक्यातील पाणीटंचाई, खंडीत विजपुरवठा, धरण प्रकल्प, महावितरणकडून ट्री कटींगबाबत न होणारी कार्यवाही आदीच्या अनुषंगाने शिवसेनेच्यावतीने प्रांताधिकारी, तहसीलदार यांची सोमवारी 20 मे रोजी सकाळी 10 वा….
⚡कणकवली ता.१९- : गुरूवारी झालेल्या वादळात हरकुळ बुद्रुक येथील सुमारे 52 घरांचे नुकसान झाले. ऐन पावसाळ्यााया तोंडावर नुकसान झालेल्या या नुकसानग्रस्तांना उबाठा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून पत्रे, कौलांचे वाटप करण्यात आले.हरकुळ बुद्रुक शेखवाडी येथे झालेल्या या वाटपावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभाप्रमुख सतीश सावंत, सरपंच आनंद ठाकूर, उपसरपंच नित्यानंद चिंदरकर, सर्फराज शेख, रफिक…
⚡कणकवली ता.१९-: कणकवली नगरपंचायतीच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित कनकसिंधु शहरस्तर संघ व टीम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने शहरातील बचत गटातील महिलांसाठी उद्योजक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचा 450 महिलांनी लाभ घेतला. यावेळी टीम फाऊंडेशनचे चंद्रशेखर देशमुख, सचिन मोरे, दीपक टाक, कणकवली नगरपंचायतीचे अमोल भोगले, कनकसिंधू शहर स्तर सघांचे अध्यक्ष…