संविधानानुसार देश चालणे आवश्यक…
कल्पना मलये यांचे प्रतिपादन : भरणी येथे संयुक्त जयंती महोत्सव.. ⚡कुडाळ ता.२८-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी फार मोठे कार्य केले. संविधानाद्वारे त्यांनी सर्व भारतीयांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करुन दिला आहे. संविधानानुसार देश चालणे ही काळाची गरज आहे. डॉ. आंबेडकर यांनी म्हटले होते की संविधान कितीही चांगले असले तरी ते राबविणारी व्यक्ती जर…
