ज्वेलरी पेठ मध्ये पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्ती घालावी…

ज्वेलरी पेठ मध्ये पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्ती घालावी…

राजू मसुरकर: सावंतवाडी पोलीस निरीक्षकांकडे केली मागणी..

⚡सावंतवाडी ता.१०-: उभा बाजार सावंतवाडी ज्वेलरी पेठ येथे रात्री दोनच्या सुमारास अनोळखी व्यक्ती फिरत असल्याच निदर्शनात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळी पोलिसांनी सतर्क राहून गस्ती घालावी अशी मागणी जीवन रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page