रोट्रॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी मिताली सावंत; १८ ऑगस्टला होणार नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा…
⚡बांदा ता.१४-:* स्थानिक रोट्रॅक्ट क्लबच्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून, अध्यक्षपदी मिताली सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी संकेत वेंगुर्लेकर आणि खजिनदारपदी मयूर मसुरकर यांची निवड झाली आहे.गेल्या कार्यकाळात रोट्रॅक्ट क्लबने सामाजिक भान जपत तब्बल ८० हून अधिक विविध उपक्रम व समाजोपयोगी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडले….
