Global Maharashtra Breaking News

देशाच्या भावी नागरिकांना विकासाच्या मार्गाकडे नेणारा उपक्रम भाजपा राबवतोय…

राजू बेग:विशाल परब यांच्यातर्फे सावंतवाडी शहर शाळा नं.४ मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.. ⚡सावंतवाडी ता.३०-: आजचे शाळकरी विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे नागरिक आहेत आणि या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक मार्गात मदत व्हावी यासाठी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब हे अनेक शाळांमधून शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि…

Read More

एलईडी पर्ससीन मासेमारीला विरोधच राहणार…

रामेश्वर मच्छिमार सोसायटीने स्पष्ट केली भूमिका ⚡मालवण ता.३०-: एलईडी लाईट पर्ससीन मासेमारीला शासनाने मान्यता द्यावी. जुन्या पर्ससीन परवान्यांचे नूतनीकरण करण्याबरोबरच नव्याने पर्ससीन परवाने दिले जावेत, या जिल्हा मच्छीमार सहकारी संस्था फेडरेशनने केलेल्या मागण्यांशी आम्ही अजिबात सहमत नाही. अवैध अशा एलईडी पर्ससीनला परवाना देण्यास आणि नव्याने पर्ससीन परवाने देण्यास आमचा विरोधच राहील, असे आज मालवण दांडी…

Read More

आम. वैभव नाईक यांच्यामार्फत मालवण शहरात डास प्रतिबंधक औषध फवारणी…

⚡मालवण ता.३०-: मालवण शहारात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून शहरात हत्तीरोग रुग्ण सापडून आल्याने डासांचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासन स्तरावर योग्य उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम. वैभव नाईक यांच्या वतीने मालवण शहारात डासप्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी करण्यात येत असून मालवण फोवकांडा पिंपळ येथे ज्येष्ठ…

Read More

दोन दिवसांत रिक्त पोलिस पाटील पदांवर नियुक्त्या जाहीर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश…

आमदार वैभव नाईक यांची मागणी केली मान्य.. ⚡ओरोस ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदांसाठी इच्छुक उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेऊन उतीर्ण झालेल्या पात्र व्यक्तींची यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या प्रक्रियेला आता ३ महिने उलटून गेले तरी अद्याप या पात्र उमेदवारांना पोलीस पाटील पदांवर नियुक्ती देण्यात आलेली नाही. पात्र…

Read More

वेर्णा कंपनीकडून कामगारांवर अन्याय…

आझाद मैदानावर आंदोलन: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सुपुत्रांच्या मदतीसाठी पुढे यावे.. सावंतवाडी : वेर्णा येथील सिप्ला कंपनीच्या व्यवस्थापनाकडून स्थानिक कामगारांबर अन्याय केला जात असून कामगारांची तडकाफडकी बदली हिमाचलप्रदेश, सिक्कीम या ठिकाणी करण्यात येत आहे. यामुळे कंपनी व्यवस्थापनाविरोधात कामगारांनी शनिवारी पणजी येथील आझाद मैदानावर आंदोलन करून निषेध व्यक्त केला. या विरोधात घोषणाबाजी करून गोवा सरकारचे लक्ष वेधले…

Read More

विधानसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडून अद्याप कोणत्याही नावाचा ठराव नाही…

समीर वंजारी यांचा खुलासा; काँग्रेसचे अंतर्गतवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर.. ⚡सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडी तालुक्यात काल झालेल्या काँगेसच्या बैठकीत आगामी विधानसभेसाठी कोणाचाही उमेदवारी बाबत ठराव अद्याप घेण्यात आला नसल्याचा खुलासा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष समीर वंजारी यांनी आज केला आहे. दरम्यान काँग्रेसकडून अनेक जण विधानसभेसाठी इच्छुक असून, एका उमेदवारासाठी असा कोणताही ठराव झाला नसून, केवळ संघटनात्मक या विषयांवर…

Read More

वीज पुरवठ्याच्या समस्या दूर करण्यासाठी १ ऑगस्ट रोजी आमदार नितेश राणे घेणार आढावा…

महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. अशोक साळुंखे अधिकाऱ्यांसह रहाणार उपस्थित:तालुक्यातील सरपंच, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन.. कणकवली : वीज वितरण च्या निर्माण झालेल्या समस्या आणि विजेचा सुरू असलेला खंडोबा याबद्दल आमदार नितेश राणे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सरपंच आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक १ ऑगस्ट रोजी कणकवलीत प्रहार भवन येथे आयोजित केले आहे. दुपारी साडेबारा वाजता ही बैठक…

Read More

पंचक्रोशी ठाकर समाज, कणकवली आयोजित एक दिवसीय धरणे आंदोलन मागणी पूर्ण झाल्याने स्थगित…

कणकवली ता.३० पंचक्रोशी ठाकर समाज, कणकवलीच्या वतीने सिंधुदुर्गातील ठाकर समाजाच्या सी.ई.टी. नीट आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे जातपडताळणी मुळे प्रवेश रखडलेले होते त्यासाठी विद्यार्थांचा प्रवेश सुलभ होण्यासाठी संघटनेने जातपडताळणी समिती, ठाणे सन्माननिय सहआयुक्त श्री. दिनकर पावरा साहेब यांच्याकडे दक्षता पथक सिंधुदुर्गात पाठवून पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मागणी केलेली होती. दक्षता पथक सिंधुदुर्गात येण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने…

Read More

आमदार व मंत्री म्हणून केसरकर सपशेल अपयशी…

प्रवीण भोसले;अननुभवी विशाल परबांना इंडिया आघाडीत स्थान नाही;मात्र भाजपकडून त्यांना सहज उमेदवारी मिळेल.. ⚡सावंतवाडी ता.३०-: आमदार गेले पंधरा वर्षे आमदार तसेच मंत्री असून देखील या दीपक केसरकर या मतदारसंघासाठी काही करू शकलेले नाहीत, शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी चांगले निर्णय घेतले असते तर आम्ही त्यांचे स्वागत केले असत, मात्र एका अकार्यक्षम माणसाला एवढे मोठे मंत्रिपद देऊन त्यांनी…

Read More

“त्या” अमेरिकन महिलेच्या पती विरोधात बांदा पोलिसात गुन्हा दाखल…

⚡बांदा ता.३०-: रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या त्या अमेरिकन महिलेच्या सुरुवातीच्या जबाबावरून तिच्या पतीविरोधात सोमवारी रात्री उशिरा बांदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्याने पतीला ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान आता पोलीसांसमोर आहे. सिंधुदुर्ग पोलिसांची दोन पथके तिच्या तामिळनाडू येथील मूळ पत्त्यावर तपासकामी गेली असून तेथील तपासा…

Read More
You cannot copy content of this page