कट्टा येथे चित्ररथ स्पर्धेच्या माध्यमातून घडले भारतीय संस्कृतीचे दर्शन…
चित्ररथ स्पर्धेत जि प प्राथमिक शाळा पेंडूर नंबर १ आणि वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टाने पटकाविला प्रथम… ⚡मालवण ता.२७-:कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा यांच्या विद्यमाने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कट्टा येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय चित्ररथ स्पर्धेत इयत्ता पहिली ते पाचवी या गटामध्ये…
