मोदींमुळे जिल्ह्यातील ११ हजार ८८१ गरीबांना मिळणार घरे…
प्रभाकर सावंत:प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जिल्ह्याच्या इतिहासात सर्वाधिक मंजुरी ओरोस ता २८पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत २०२४-२५ साठी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथम ११ हजार ८८१ एवढी गरिबांसाठी घरकुले मंजूर झाली आहेत. एका आर्थिक वर्षात एवढ्या संख्येने प्रथमच घरकुले मंजूर झाल्याने या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून १७८ कोटी २१ लाख रुपये जिल्ह्याला प्राप्त होणार आहेत….
