एलसीबी ची धडक कारवाई…
ओसरगाव बोर्डवेतील दोघांवर गुन्हा दाखल.. ⚡कणकवली ता.२९-: रिक्षा मधून वाहतूक होत असलेल्या गोवा बनावटीच्या ५३ हजार रुपयांच्या अवैध दारुसह दीड लाख रुपये किंमतीची श्री सीटर रिक्षा असा २ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल एलसीबी च्या पथकाने २९ जानेवारी रोजी जप्त करत ओसरगाव आणि बोर्डवे येथील दोन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष नामदेव…
