सावंतवाडी ता
क्रिकेट सामन्याच्या दरम्यान मैदानावर क्षेत्ररक्षण करीत असताना हदयविकारचा झटका आल्यामुळे सावंतवाडीतील जेष्ठ पत्रकार तथा रंगकर्मी प्रवीण मांजरेकर यांचे निधन झाले.
ही घटना आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ओरोस येथे घडली त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले
पत्रकार प्रवीण मांजरेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…
