साळीस्ते ताम्हणकरवाडीतील ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश…

भारतीय जनता पार्टीत इनकमिंग वाढले.. कणकवली : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून भारतीय जनता पार्टीत इनकमिंग वाढले आहे. तालुक्यातील साळीस्ते ताम्हणकरवाडी येथील हर्षदा ताम्हणकर ग्रा.प. सदस्य साळीस्ते, तेजल पवार ग्रा.प. सदस्य साळीस्ते, लक्ष्मी ताम्हणकर, समीर ताम्हणकर, जयश्री ताम्हणकर, संगीता ताम्हणकर, संजय ताम्हणकर, सचिन ताम्हणकर, नरेंद्र ताम्हणकर, संतोष ताम्हणकर, प्रदीप ताम्हणकर, प्रियांका ताम्हणकर, प्रथमेश ताम्हणकर, निखिल ताम्हणकर,…

Read More

कणकवली, सावंतवाडीतील आमदार बदलण्यासाठी शिवसैनिकांनी सज्‍ज व्हावे…

ठाकरे शिवसेना नेत्यांचे आवाहन ; तेली-उपरकर यांचे कणकवलीत जोरदार स्वागत.. कणकवली : कणकवली, सावंतवाडी मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्यांनी “बदल नवा… आमदार नवा..” हे स्लोगन घेऊनच घराघरात पोहोचावे. कणकवली, कुडाळमधून आता जर राणे बंधूंना निवडून देण्याची चूक केलात तर पुढील काळात नारायण राणेंचे नातू आमदार, खासदार होऊन तुमच्यावर राज्‍य करतील आणि सिंधुदुर्ग जिल्‍हा राणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी…

Read More

भाजपा युवामोर्चा कणकवली शहर शक्तीकेंद्र प्रमुखपदी योगेश जाधव यांची निवड…

⚡कणकवली ता.२२-:कणकवली भाजपा शहर कार्यालय येथे युवा मोर्चा कणकवली शहराची बैठक संपन्न झाली. या बैठकीत युवामोर्चा शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये कणकवली शहर शक्तीकेंद्र प्रमुखपदी योगेश जाधव यांची निवड करण्यात आली. ही निवड माजी नगराध्यक्ष समीर नलावडे , युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे , युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष (पप्पू )…

Read More

उबाठाला धक्क्यावर धक्के,निवडणूकीच्या तोंडावर उबाठाच्या पदाधिकऱ्यांचा जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत वारगावचे युवासेना शाखाप्रमुख महेंद्र केसरकर यांचा भाजपात प्रवेश. कणकवलीत : ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली मतदारसंघात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. वारगाव येथील उबाठा सेनेचे युवासेना शाखाप्रमुख महेंद्र केसरकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी आमदार नितेश राणे…

Read More

आ. वैभव नाईकांचे भाजपला दे धक्का सुरूच; पेंडूर परबवाडी येथील राणे समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश…

⚡कुडाळ ता.२२-: आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मतदार संघात भाजपाला धक्क्यावर धक्के सुरूच ठेवले आहेत. आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील पेंडुर-परबवाडी येथील अनेक राणे समर्थकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काल आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. पेंडुर गावचा विकास हा आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून…

Read More

बांदा शहरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्राची निर्मिती करा…

बाळु सावंत यांची मागणी:महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर.. ⚡बांदा ता.२२-: बांदा शहरात औद्योगिक, वाणिज्य तसेच घरगुती वीज वापरात वाढ झाल्याने तसेच शहरात सततच्या कमी दाबाच्या वीज पुरवठा समस्येतून सुटका होण्यासाठी असल्याने बांदा शहरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्राची निर्मिती करावी अशी मागणी बांदा उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देणार…

Read More

महायुतीच्या फॉर्म्युल्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करीत आहोत…

निलेश राणे भाजप सोडणार:उद्या कुडाळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश ⚡ओरोस ता २२-: महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार कुडाळ विधानसभा मतदार संघ शिवसेनेला गेला आहे. हा मतदार संघ गेल्या दहा वर्षात विकासात मागे गेला आहे. त्यामुळे आपण हा बॅकलॉग भरून काढतानाच एकविसाव्या शतकातील विकसित मतदार संघ करण्यासाठी आपण शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. २३ ऑक्टोबर…

Read More

कळसुलीतील तो पक्ष पक्षप्रवेश म्हणजे आमदारांना खुश करण्याचा प्रयत्न…

शाखाप्रमुख बाळा नाईक:काही चुका लपवण्याचा सरपंचांचा प्रयत्न ; त्या कार्यकर्त्यांचा उबाठा सेनेशी काही संबंध नव्हता.. कणकवली : कळसुली येथील कार्यकर्त्यांचा उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलेला प्रवेश हा आपल्याच कार्यकर्त्यांना शाल घालून केलेला आहे. आमदारांना खुश करण्यासाठी आणी त्यांचा वाह… वाह… मिळवण्यासाठी तसेच स्वतःच्या काही चुका लपवण्यासाठी कळसुली सरपंच यांनी तो पक्ष प्रवेश आमदारांची दिशाभूल…

Read More

बांद्यात हिट अँड रन प्रकरणातील संशयितचा लवकरात लवकर शोध घ्या…

ठाकरे शिवसेनेची मागणी: बांदा पोलीस निरीक्षकांना निवेदन केले सादर.. ⚡बांदा ता.२२-: बांद्यात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील संशयितचा लवकरात लवकर शोध घेण्यात यावा तसेच सीमेवर गाळेल गावातून राजरोसपणे होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई करावी अशी मागणी आज शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर…

Read More

परशुराम उपरकर यांचा बांद्यात शिवसैनिकांकडून जंगी स्वागत…

⚡बांदा ता.२२-: माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते नुकताच माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी मातोश्री शिवबंधन येथे बांधत दिमाखात प्रवेश केला तब्बल बारा वर्षानंतर श्री उपरकर हे स्वगृही परतले. आज माजी आमदार उपरकर यांचे बांदा कट्टा कॉर्नर येते शिवसैनिक तसेच उपरकर समर्थक यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत पुष्पगुच्छ देत भव्य…

Read More
You cannot copy content of this page