प्रकाश केसरकर यांना ज्योतिष वास्तू भुषण पदवी…!
⚡सावंतवाडी ता.२१-: मळगाव इंग्लिश स्कूल मधील संगीत कला विषयातील शिक्षक श्री.प्रकाश वासुदेव केसरकर यांना पुण्यातील ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र यांच्याकडून वास्तू विषारद ,वास्तू भुषण व इयर ऑफ दी अचिवमेंट पदवी देऊन गौरवण्यात आले. ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे यांच्यावतीने २० ऑक्टोबर रोजी विणकर सभागृह येथे जोतिष वास्तू विश्व केंद्रातील विविध कोर्समध्ये उत्तीर्ण झालेल्या…
