⚡बांदा ता.२७-: बांदा शहरातील व्यंकटेशनगर येथील ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेचा शुभारंभ सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. नळपाणी योजनेमुळे येथील २० घरांची तहान भागणार आहे.
याठिकाणी नळपाणी योजना व्हावी अशी स्थानिकांची मागणी होती. यावेळी उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत, जावेद खतीब, प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, श्यामसुंदर मांजरेकर, राजेश विरनोडकर, रोटरी क्लब अध्यक्ष सीताराम गावडे, रुपाली शिरसाट, तनुजा वराडकर, रेश्मा सावंत, श्रेया केसरकर, दशरथ घाडी, सुभाष शिरोडकर, योगेश नाडकर्णी, प्रा. जोशी, श्री गावडे, हळदणकर, बाळकृष्ण राऊळ, बंडया गिरप आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
नळपाणी योजनेचा सरपंच प्रियांका नाईक शुभारंभ…
