जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते नमस्ते योजनेंतर्गत सिवर व सेप्टिक टॅंक कामगारांना संरक्षणात्मक उपकरणांचे वितरण…
⚡ओरोस ता १२-: केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येणा-या नमस्ते योजनेंतर्गत आज जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते जिल्हयातील नगरपालिकांमधील सिवर व सेप्टिक टॅंक कामगारांना संरक्षणात्मक उपकरणांचे वितरण करण्यात आले.केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय व सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे नमस्ते म्हणजेच नॅशनल ऍक्शन फॉर मेकॅनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टिम ही योजना सिवर व सेप्टिक टॅंक कामगारांची सुरक्षा…
