रोटरी क्लब ऑफ बांदाच्या अध्यक्षपदी शिवानंद भिडे यांची निवड…
⚡बांदा ता.११-: रोटरी क्लब ऑफ बांदाच्या अध्यक्षपदी शिवानंद भिडे यांची, सचिवपदी स्वप्नील धामापूरकर यांची तर खजिनदारपदी सुदन केसरकर यांची निवड झाली झाल्याची माहिती मावळते अध्यक्ष सीताराम गावडे यांनी दिली आहे. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ मंगळवार दिनांक १५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थ हॉल, दोडामार्ग रोड, बांदा येथे पार पडणार आहे.या कार्यक्रमासाठी इन्स्टॉलिंग…
