नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग हा स्थानिक शेतकऱ्यांसाठी मारक असल्याने आमचा पूर्णपणे विरोध…
साईप्रसाद काणेकर: वेळ पडल्यास ठाकरे शिवसेना शेतकऱ्यांसोबत प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरू.. ⚡बांदा ता.२३-: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग हा स्थानिक शेतकऱ्यांसाठी मारक असून पर्यावरणाचा देखील ऱ्हास करणारा आहे. या महामार्गाला आमचा पूर्णपणे विरोध असून शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेचे बांदा शरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी…
