Headlines

मालवण तालुका मत्स्य उत्पादक शेतकरी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी हरी खोबरेकर

⚡मालवण ता.२१-:मालवण तालुका मत्स्य उत्पादक शेतकरी सहकारी संस्था मर्या. मालवण या संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये संस्थेच्या अध्यक्ष पदी हरिश्चंद्र उर्फ हरी मोहन खोबरेकर तर उपाध्यक्ष पदी मिथुन दामोदर मालंडकर हे निवडून आले. मालवण तालुका मत्स्य उत्पादक शेतकरी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदासाठी हरी खोबरेकर यांच्या विरोधात शंकर रमेश वाघ तर…

Read Full News

जिल्हास्तरीय टेबलटेनिस स्पर्धेत जय गणेश इंग्लिश स्कूलचे सुयश…

⚡मालवण ता.२१-:मालवण एज्युकेशन सोसायटीच्या जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल च्या सुलोचना पाटील मेमोरियल हॉल मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या १४ वर्ष मुले व १७ वर्ष मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले. हे दोन्ही संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. जय गणेश इंग्लिश स्कुलच्या या…

Read Full News

जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत टोपीवाला हायस्कूलचा संघ विजयी…

⚡मालवण ता.२१-:क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने जय गणेश इंग्लिश मेडीयम स्कूल मालवण येथे दिनांक २१ ऑगष्ट रोजी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत टोपीवाला हाय स्कूल मालवण प्रशालेच्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने विजेते पद मिळवले हा विजयी संघ कोल्हापूर विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व…

Read Full News

बांदा सटमटवाडी येथील शेत मांगराची भिंत कोसळून 60 हजार रुपये नुकसान…!

⚡बांदा ता.२१-: अतिवृष्टीने बांदा सटमटवाडी येथील राकेश विरनोडकर यांच्या मालकीच्या शेत मांगराची भिंत कोसळून 60 हजार रुपये नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा केला आहे. हि घटना काल (बुधवारी) घडली. श्री विरनोडकर हे आज बागेत गेले असता त्यांच्या निदर्शनास हि बाब आली. त्यांनी याची माहिती महसूल प्रशासनाला दिली.

Read Full News

मटका बुकिंग गोडाऊन येथे पालकमंत्र्यांनी टाकलेल्या छाप्यात 12 जणांवर गुन्हे दाखल…

कणकवली पोलिसांनी तब्बल १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर २ लाख ७८ हजार ७२५ रुपयांची रोकड जप्त केली आहे.गुन्हा दाखल केलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत. महादेव रमाकांत घेवारी (६५, रा. कणकवली बाजारपेठ), रवींद्र श्रीपत चव्हाण (४४, रा. कणकवली, टेंबवाडी), मयुर मनोहर पांडव (३० रा. जानवली ,वाकाडवाडी), संदीप शंकर पडवळ (४६, रा. कणकवली, कनकनगर,) चंद्रकांत शंकर…

Read Full News

इन्सुली सहकारी दुग्ध व्यवसायिक संस्थेच्या वतीने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी निमित्त भेटवस्तू …

⚡बांदा ता.२१-: इन्सुली सहकारी दुग्ध व्यवसायिक संस्थेच्या वतीने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी निमित्त भेटवस्तू वाटप कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त अभियंता तसेच वामनराव पै यांचे शिष्य शिवाजी पालव इन्सुली विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन साबाजी परब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांच्या उपस्थित संस्था कार्यालयात कार्यक्रम पार पडला. यावेळी श्री पालव म्हणाले,…

Read Full News

सटमटवाडी ग्रामस्थांच्या मागणीची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून दखल…

जलजीवन आणि रस्ते कामांसाठी अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे आदेश.. ⚡​बांदा ता.२१-:बांदा – सटमटवाडी येथील ग्रामस्थांनी स्थानिक समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाची दखल पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी घेतली आहे. जलजीवन पाईपलाईन, सर्व्हिस रस्त्यांच्या प्रश्नांवर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. बांदा ​सटमटवाडीतील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून खराब सर्व्हिस रोडमुळे त्रस्त होते. विशेषतः, जलजीवन मिशन अंतर्गत…

Read Full News

पणदूर येथे खड्डे चुकवताना ट्रक डिव्हायडरवर…

मुंबई-गोवा महामार्गावरील घटना.. कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे अपघातांना थेट निमंत्रण देत आहेत. येथील अपघातांची मालिका काही संपतच नाही. आज पहाटे पणदूर येथे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्या दुभाजकावर (डिव्हायडर) जाऊन आदळला. सुदैवाने ट्रक दुभाजकाच्या पलीकडे गेला नाही, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता होती.सध्या मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे….

Read Full News

पावशी येथील बेल नदी पुलावरील भगदाड दुरुस्त करण्याचे काम सुरू…

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथील बेल नदीच्या पुलावर पडलेले भगदाड दुरुस्त करण्याचे काम अखेर युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. गोव्याच्या दिशेने असलेल्या मार्गिकेवर असलेल्या भगदाडामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा धोका निर्माण झाला होता.काही महिन्यांपूर्वी देखील बेलनदीच्या या पुलावर भगदाड पडले होते. त्यावेळी तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती. त्यांनतर गेल्या दोन दिवसात याठिकाणी असलेले भगदाड…

Read Full News

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे कुडाळ पं.स. समोर आंदोलन …

सेवानिवृत्तीनंतरचे लाभ मिळताहेत अतिविलंबाने:कुडाळ शिक्षण विभाग जबाबदार असल्याचा आरोप.. कुडाळ : तालुक्यातील जे प्राथमिक शिक्षक नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांना आजपर्यंत सेवानिवृत्तीनंतरचे लाभ प्रदान करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या मागणीसाठी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक चंद्रकांत अणावकर, नंदकुमार राणे व सहकाऱ्यांनी आज सकाळी कुडाळ पंचायत समिती समोर आदोलन केले. सेवानिवृत्तीनंतरचे लाभ अतिविलंबाने मिळण्यास कुडाळ गटशिक्षण कार्यालय…

Read Full News

You cannot copy content of this page